महाराष्ट्रसामाजिक

जाधववाडी येथे जवान रणजित गुजर यांचे जल्लोषात स्वागत

लोकसत्य न्यूज

 

          चाफळ/उमेश सुतार : जाधववाडी. ता. पाटण गावचे सपत्र भारतीय स्थलसेनेतन सेवानिवृत्त झालेले सैनिक रणजित गुलाबराव गुजर यांचे गावामध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या जीपमधून गुजर यांची गावातून सहकुटुंब मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे देशसेवेत आपले आयुष्य खर्चीं घातलेल्या जवानाचा उचित सन्मान झाल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.                       १२ ऑगस्ट २००६ साली कोल्हापूरू बीआरओमधून सातारा येथे भरती झालेले रणजित गुजर हे ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथून हवालदार या पदावर कार्यरत असताना सेवानिव्रत्त झाले. दिल्ली , जम्मू- काश्मीर, अरणाचल प्रदेश, सिक्कीम, नाशिक या ठिकाणी ३६ मराठा मीडयम रेजिमेंटमध्ये गुजर यांनी आपली सेवा बजावली आहे.
यावेळी कुटूंबासह गुजर यांना फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये बसवण्यात आले दोने पाठीमागे चार ते पाच गाड्यांच्या ताफ्यासह माज सैनिक रणजित गुजर यांनी गावात प्रवेश केला त्यानकत संपूर्ण गावातून त्यांची मोठ्या जल्लोषात मिखणूक काढण्यात आली मिखणुकीदरम्यान गावातील महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षणही केले.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!