क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र

५४ ग्रॅम ५१ मिलिग्रॅम वजनाचे मेफेड्राॅन जप्त करून दोन आरोपींना अटक

भारती विद्यापीठ पोलिसांनी कौशल्यपूर्ण कामगिरी

कात्रज/लोकसत्य न्यूज :

      वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी एस पाटील यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले यांचे बातमीवरून नवले पुलाकडून कात्रजकडे जाणाऱ्या हायवेवरील राजमाता उद्यान समोरील रोडवर इसम नामे मल्लिनाथ बसवराज गौडगाव वय 29 वर्षे राहणार चंद्रभागा नगर, भोसले यांचे बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 302 तिसरा मजला, भोसले यांचे कडे भाड्याने, आंबेगाव बुद्रुक, पुणे, मुळगाव जेऊर, तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर आणि नौशाद अब्दुल अली शेख वय 36 वर्षे राहणार पडेगाव औरंगाबाद संभाजीनगर हे त्यांचे ताब्यात एकूण 11 लाख 90 हजार दोनशे रुपयांचा माल यामध्ये दोन लाख 45 हजार चारशे रुपयांचे बारा ग्रॅम 27 मिलीग्राम वजनाची पिवळसर रंगाची पावडर स्वरुपातील मेफेड्राॅन व 8,44,800 रुपयांचे 42 ग्रॅम 24 मिलिग्रॅम वजनाची पावडर रंगाची पावडर स्वरूपातील मेफेट्रोन असा एकूण 54 ग्रॅम 51 मिलिग्रॅम वजनाचा अमली पदार्थ अनाधिकाराने बेकायदेशीर रित्या विक्री करता जवळ बाळगताना मिळवून आले आहे म्हणून त्यांची विरुद्ध पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे यांनी सरकारतर्फे दिले तक्रारीवरून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 716 20 24 एन डी पी एस ऍक्ट कलम 8 21 29 अन्वये गुन्हा दाखल केला असून त्यामध्ये नमूद दोन्ही समानना अटक केली आहे अटकेदरम्यान आरोपीकडे मे पेट्रोल हा म** कुठून आणला आहे याचा तपास करता त्याने सदरचा म** जाहीर खान राहणार औरंगाबाद यांचेकडून घेतला असल्याचे निष्पन्न झाले आहे आरोपी जाहीरखान याचा शोध चालू आहे.

      सदरची कामगिरी माननीय अमितेश कुमार पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय रंजन कुमार शर्मा, पोलीस आयुक्त पुणे शहर, माननीय प्रवीण कुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, माननीय श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उपयुक्त परिमंडल दोन, माननीय नंदिनी वग्याणी, सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री डी एस पाटील पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने तपासपुथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, महेश बारवकर, चेतन गोरे, निलेश जमदाडे, हनुमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, अवधूत जमदाडे, सतीश मोरे, निलेश खैरमोडे, नितेश चोरमले यांच्या पथकाने केली आहे.

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. 9021132121 raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!