विधानसभेसाठी शेतकरी संघटनेमार्फत कराड उत्तर मधून उमेदवार अर्ज दाखल
लोकसत्य न्यूज
कराड उत्तर मतदार संघामधून उमेदवारी श्री. वसीम मगबुल इनामदार यांचे उमेदवार अर्ज 28/1024 या रोजी भरण्यात आले.
साखर कारखानदाराने गेल्या वर्षी गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता काढावा चालू हंगामा उसाचे दर जाहीर करावे मग कारखाना चालू करावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व संघटनेने केली आहे. पुणे जिल्ह्यातला कारखाना गेल्या वर्षीच्या उसाला एफआरपी पेक्षा 700 रुपये जास्त दर देऊ शकतात तर सातारा जिल्ह्यातले कारखानदार निदान 500 रुपये प्रमाणे तरी दुसरा हप्ता काढावा.
वसीम मगबुल इनामदार यांचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी काढली लोकवर्गणी. कोरेगाव, टेंभू, बाबरमाची, हजारमाची, वाघेरी हे शेतकरी संघटनेचे बालेकिल्ले असून मोठी ताकद उभी करू साखर कारखानदाराने गेल्या वर्षी गेलेल्या उसाचा दुसरा हप्ता काढावा, चालू हंगामी उसाचे दर जाहीर करावे मग कारखाना चालू करावा अशी मागणी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व संघटनेने केली आहे.
पुणे जिल्ह्यातला कारखाना गेल्या वर्षीच्या उसाला एफआरपी पेक्षा 700 रुपये जास्त दर देऊ शकतात तर सातारा जिल्ह्यातले कारखानदार निदान 500 रुपये प्रमाणे तरी दुसरा हप्ता काढावा.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या ताटात तुम्ही जर माती कालवली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही सर्व शेतकरी तुमच्या ताटात 100% माती का लावणार सध्या आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत मागण्या मान्य न झाल्यास लोकवर्गणीतून निवडणूक ही लढवणार असा इशारा सर्वसामान्य शेतकऱ्यांनी व संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे.




