महाराष्ट्रताज्या घडामोडीदेश विदेशसामाजिक

मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. या कंपनीच्या सहाव्या ऑफिसचे उदघाटन

लोकसत्य न्यूज

      मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. या कंपनीच्या सहाव्या ऑफिसचे उदघाटन पुण्यातील कॅम्प येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते झाले.
माजी महापौर प्रशांतदादा जगताप आणि इतर अनेक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर फिरोज शेख यांचे सुप्रिया ताई आणि इतर मान्यवरांनी अभिनंदन केले.

मल्टी जिनियस प्रोफेशनल्स प्रा. लि. या कंपनीच्या सहाव्या ऑफिसचे उदघाटन

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. 9021132121 raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!