
राजगुरुनगर (प्रतिनिधी) : महात्मा गांधी विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कृष्ण आणि राधा यांची पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती.

यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी कैलास पाचारणे, मुख्याध्यापिका संध्या कांबळे उपमुख्याध्यापिका अस्मिता पाठक, पर्यवेक्षिका सुनिता ठाकूर, रेखा जाधव, पर्यवेक्षक सोपान निसरड, हौशीराम मुठे, लतीफ शाह व सर्व अध्यापक वृंद उपस्थित होते.





