ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
बाईक टॅक्सी नवी मुंबईत फिरू देणार नाही : कासमभाई मुलानी
लोकसत्य न्यूज

खारघर/प्रतिनीधी : बाईक टॅक्सीला परवानगी नाही, परंतू तरी देखील सर्रासपणे अनाधिककृत बाईक, टॅक्सी नवी मुंबई मध्ये सुरू आहेत. खारघर रेल्वेस्टेशन येथे बैठकी वेळी अनाधिकृत बाईक टॅक्सी पकडून कारवाई करण्यासाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलीअसल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी यांनी सांगीतले.
पुढील कारवाई पोलिसांच्या माध्यमातून योग्यरित्या करण्यात येईल अशी आशा वाटते़. महासंघाचे अध्यक्ष कासम मुलानी, रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष सुनिलभाई बोर्डे, आगरी कोळी समाज बंटी पाटील, खारघर रिक्षा चालक मालक संघटनाचे अध्यक्ष कमलाकर ठाकुर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




