ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मा. आ. मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकसत्य न्यूज

मत्यापूर/लोकसत्य न्यूज : 8 वाजता ग्रामदैवत हनुमान मंदिराचे दर्शन, सकाळी 9 वाजता हरपळवाडी, तालुका कराड येथे वहीतुला कार्यक्रम, सकाळी 9:30 वाजता श्री क्षेत्र पाल खंडोबा, तालुका कराड येथे महा अभिषेक, सकाळी 10 वाजता पाल तालुका कराड येथे बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप, सकाळी 11 वाजता तळबीड, तालुका कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधी स्थळी दर्शन, सकाळी 11.30 वाजता कराड येथे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब यांच्या समाधीस्थळी दर्शन, दुपारी 12:30 ते रात्री 8 वाजेपर्यंत रुक्मिणी मंगल कार्यालय उंब्रज येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपलब्ध,, कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टी कराड उत्तर व मा. आमदार मनोज दादा घोरपडे युवा मंच कराड उत्तर यांनी केले आहे.



