ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नियमाचे उलंघन करणाऱ्या मंडळावर कारवाई करणार
स. पो. नि. चेतन मछले यांचा गणेश मंडकांच्या बैठकीत इशारा

चाफळ/उमेश सुतार : चाफळ विभागातील गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकत्यांनी शासनाने घालन दिलेल्या अर्टीनसारच डॉल्बीचा आवाज ठेवावा नियमांचे उह्वघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली जाईल, मंडळांनी सामाजिक सलोखा व शांतता राखून उत्सव साजरा करावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछले यांनी केले.
गणेशमूतीच्या उंचीबद्दलची ‘मर्यांदा पाळावी मंडळासाठी ‘लागणारी विजेची कामे तज्ञांकड्र्न करून घ्यावीत मंडळांनी वर्गणी सक्तीने करू नये अन्यथा संबंधितावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल. विसर्जन मिरवणुका या परवान्यानुसार दिलेल्या ‘वेळेतच नियोजित मार्गावरूनच काढण्यात याव्यात
चाफळ पोलीस क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या विभागातील गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी व सदस्यांची बैठक चाफळ येथे श्रीराम मंदिर समर्थ सभागृहात पार पडली. त्यावेळी ते ‘बोलत होते
विसर्जन मिखवणुकीत’ वाद्यं दिलेल्या ‘वेळेतच बंद करावीत, मिरणूक रात्री उशिरापर्यंत सुरू ठेऊ नये. विसर्जनावेळी मद्यपान करू नये. गणपती विसर्जनाचा मार्ग एकच राहील, ‘त्यात बदल करू नये,
यावेळी पोलीस उपनिरीक्षक रामराव ‘वेताळ, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भरत साळुंखे, श्रीराम देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक बा. मा. सुतार, हवालदार सिध्दनाथ शेडगे, चाफळ परिसरातील पोलीस पाटील चाफळ परिसरातील विविध गणेश मंडळांचे कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. चेतन मछले म्हणाले गणेशोत्सवात मंडळींनी सामाजिक बांधिलकीची जबाबदारी पार पाडावी. उत्सवा दरम्यान पारंपरिक वाद्यो वाजवण्यास प्राधान्य द्यावे.
डॉल्बीचा आवाज’ दुसऱ्याला त्रास होईल असा ठेबू नयै. ठरवून दिलेल्या नियमांचे उलरंघन केल्याचे कोणत्याही मंडळाकडून आढळन आले तर संबधितांवर कठोर कारवाईं केली जाईल, उत्सव काळात समाज माध्यमात फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये.
सामाजिक व धार्मिक तेढ निर्मांण करणारे, वादग्रस्त देखावे, बॅनर दाखवू नयेत. बॅनर लावताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी. रहदारीला अडथळा येईल अशा ठिकाणी मंडप टाकू नयेत. आरती दर्शनाच्या वेळी मंडळाच्या ठिकाणी महिला मुलीची छेडछाड होणार नाही याची
स्वयंसेवकांनी मंडळामध्ये थांबून कायदेशीर बाबींचे कायदा सुव्यवस्थेचे पालन करावे, अशा सूचना न्यानी यावेळी केल्या. सिध्दनाथ शेडगे यांनी आभार मानले.




