
पुणे, कात्रज/लोकसत्य न्यूज : घरापासून ते कात्रजकडे जात असताना जुन्या भांडणावरुन सहा विधीसंघर्षीत बालकांनी गाड्या आडव्या लावून जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्याराने वार करुन गंभीर जखमी केल्लाने आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनांक 04/08/२0२५ रोजी रात्री १०/३० वा. चे सुगारास यातील फिर्यादी व त्यांचा मित्र असे दुचाकीवरून राहते घरातून कात्रजकडे जात अरसाताना जुन्या भांडणाच्या कारणावरून टोळी प्रमुख आकाश भरत थोरात. वय- ३२ को., रा. रुम न. 2, परदेशी बिल्डींग जवळ, साच्चाईमाता गंदिराच्या मागे, अटल चाळ न ४. आंवेगाव खु। पुणे, २) टोळी सदस्य अजित अंकुश धनावडे, वय २४ वर्प (पाहिेजे आरोपी), ३) टोळी सदरय आदित्य जालिदर शिंदे, वय १८, ४) टोळी सदरय शोहीत वाळासाहेव कचरे वय- २१, ५) टोळी सदस्य विशाल उर्फ गोट्या दिपक गणेचारी वय- २१, यांचे सांगणेवरून एकुण सहा विधीसंघर्षीत बालकांनी फिर्यादीच्या दुचाकीस आडव्या गारून “तुम्हाला लय मस्ती आली का? तुमचे मित्र आदित्य काकडे व साहिल काकडे यांनी आमचा मित्र आदित्य शिंदे यास मारहाण केली आहे, तुम्हाला आमच्या भाईनी बघून घ्यायला सांगीतले आहे, तुम्हाला आता जिवंत सोडत नसतो.” असे बोलन फिर्यादी व त्यांचा मित्र यांस जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांचेवर धारदार हत्याराने वार करून गंभिर जखमी केल्याने आंबेगाव पोलीस ठाणेस गुन्हा रजि. नं. ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०९.१२६(२),३५२.३(५). क्रि. लॉ. अं. ऑँ. कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर घटनेत फिर्यादी यांचा मित्र उपचारा दरम्यान मयत झाल्याने भारतीय न्याय संहिता क. १०३ प्रमाणे कलमवाढ केलेली आहे. नमुद आकाश थारात टोळीतील टोळी ग्रमुख व टोळी सदस्य यांचेवर संयुक्त व वैयक्तीकपणे सन २०१५ पासून एकुण १o गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्हे त्यानी त्यांच्या टोळीची दहशत निर्मांण करून त्यापासून आर्थिक फायदा मिळविण्यासाठी केलेले आहेत. टोळी प्रमुख आकाश भरत थोरात याने त्याच्या टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक ‘वेळी वेगवेगळ्या गुन्हेगार साथीदारांचा वापर केलेला आहे. टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर प्रत्येक वेळी प्रतिवंधक कारावाई करून देखील त्यांच्या बैकायदेशीर कारवाया वाटत चाललेल्या अराल्याने त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक होते.
यातील आरोपी यांनी संघटितपणे दहशतीचे मार्गने स्वतःचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करण्याचे हेतुने व आर्थिक फायद्यासाठी सदरचा गुन्हा केल्याचे दिसुन आलेने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्हयास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन. १९९९ चे कलम ३(१)(i), ३(२).३४) प्रमाणेचा अंतर्भाव करणेकामी आंवेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीकषक श्री शरद झिने यांनी मा.पो.उप-आयुक्त परि-२, पुणे शहर. श्रीमती स्गातना पाटील यांचे गार्फतीने मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे राजेश बनसोडे यांना सादर केलेला हाता सदर प्रकरणावी छाननी करुन आंबेगाव पोलीस शहर, ठाणेस गुन्हा रजि. क्र. 43/२0२५ भारतीय न्याय संहिता क. 90३.90९.9२६ (२).३५२. ३(५) आर्म अँक्ट कलम ४(२५), सह क्रि.लॉ. अं. अं. क ७ प्रमाण दाखल गुन्हयास गहाराष्ट्र सघाटत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियग सन. १९९९ चे कलग ३(१) (ii) ३२). ३(४) प्रमाणेचा अंर्तभाव करण्याची मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिंग प्रादेशिक विमाग, पुणे शहर श्री राजेश वनसोडे यांगी दि.०३/0६/२0२५ रोजी गान्यता दिलेली आहे.
सदरची उल्लेखनिय कागमगीरी मा.श्री. अमितेश कुमार. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर मा. श्री. राजेश वनसोडे अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुकत परि-२. पुणे मा. अतुल नवगिरे, सहा. पोलीस शहर. आयुक्त लष्कर विभाग तथा अतिरिक्त कार्यभार सवागेट विभाग, पुणे शहर राहुल आवारे सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर, यांचे गागेंदशेनाखाली श्री. शरद झिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आंबेगाव पोलीस स्टेशन, श्री गजानन चोरमुले पोलीस निरीशाक (गुन्हे), श्री. भोजलिंग दोडमिसे सहा. पोलीसा निरीकषक, श्री युवराज शिंदे पोलीस उप निरीसक व स.पो.फौजदार चंद्रकांत गाने, पो. हवा. ७४२9 ढमेरे पो. शि. ८9३८ अजय सावंत, पो. शि. आबासो खाडे यांनी केली आहे.



